स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)

मध्ये 1600 जागांसाठी भरती
Combined Higher Secondary
(10+2) Level Examination, (CHSL) 2023
संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2023


(SSC) Combined Higher Secondary Level Examination
(SSC) Combined Higher Secondary Level Examination


 

पदाचे नाव, तपशील व पदसंख्या

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)

 

1600

2

डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

3

डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

 

शैक्षणिक पात्रता:- 12 वी उत्तीर्ण व समकक्ष.


परीक्षा फी:-

General/OBC प्रवर्गासाठी: ₹100/-  

(SC/ST/PWD/Ex-SM/महिलासांठी फी नाही)


वयाची अट :-

  • 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे 
  • (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1600 जागांसाठी भरतीसाठी 18-27 वर्षे पर्यंत वयाची अट आहे.
  • म्हणजेच दिनांक 02/08/1996 नंतर व दिनांक 01/08/2005 पूर्वी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना हा फॉर्म भरता येतो.
  • तसेच शासकीय नियमाप्रमाणे वयामध्ये सूट आहे.

 

परीक्षा दोन स्तरामध्ये घेण्यात येणार आहे.

Computer Based Examination आहे.

 




Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 

08 जून 2023 (11:00 PM)


आवश्यक कागदपत्रे :-

  • 1.   दहावी बोर्ड सर्टीफिकेट
  • 2.  बारावी मार्कशीट किंवा बोर्ड सर्टीफिकेट
  • 3.  आधारकार्ड
  • 4. फोटो व सही

  • फॉर्म भरणेसाठी वरीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
  • तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर
  • SSC CHSL चा फॉर्म भरुन घ्यावा.

 

समारोप :-

या लेखामध्ये आपण SSC CHSL मध्ये सुरु असलेल्या जाहीराती सर्व माहिती पाहिली आहे तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे व शेवटची तारीख याविषयीची माहिती आपण पाहिली आहे.

आपल्याला या लेखाबद्दल काही अडचणी किंवा बदल सुचवायचे असतील तर आमच्या surabhicomputerjath@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करा किंवा कमेंट मध्ये सुचना करा.