NEET UG 2023 ADMIT CARD


NEET UG 2023 ADMIT CARD
NEET UG 2023 ADMIT CARD

नमस्कार,  

सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना कळविण्यात येते की National Testing Agency (NTA) द्वारा घेण्यात येणाऱ्या NEET UG 2023 चे Admit Card जाहीर झालेले आहेत.  

ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG 2023 साठी अर्ज केलेले आहे त्यांनी लवकरात लवकर ADMIT CARD DOWNLOAD करुन घ्यावे.

तसेच NEET UG 2023 ची परीक्षा 7 मे 2023 रोजी होणार आहे तरी ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरलेला आहे त्यांनी Admit Card Download करुन घ्यावे.

NEET UG 2023 परीक्षेसाठी जाताना ज्यांनी फॉर्म मध्ये ड्रेसकोड सह परीक्षेस बसणार आहे यावर टीक केले असेल त्यांनी ड्रेसकोड मध्ये जावे.  तसेच Admit Card मध्ये दिलेल्या सुचनेनुसार लागणारे ID Proof तसेच पेन व इतर साहित्य घेऊन जावे.

सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!