(DMER) वैद्यकीय शिक्षण व संशोधन
संचालनायत
5100 +
जागांसाठी मेगा भरती
प्रस्तावना :-
वैद्यकीय
शिक्षण आणि संशोधन,
मुंबई आणि आयुष संचालनालय, मुंबई आणि
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे अंतर्गत विविध
संस्थांमध्ये वर्ग III (Gr-C) नर्सिंग/तांत्रिक/गैर-तांत्रिक
संवर्गातील पदे रिक्त आहेत.
![]() |
| DMER |
शैक्षणिक पात्रता :-
दहावी, बारावी, आयटीआय,
पदविका, पदवी, उच्चपदवी,
संबंधित प्रमाणपत्र, इतर
फी :- अमागास प्रवर्ग 1000/-,
मागास प्रवर्ग, दिव्यांग व महिला 900/-
वयाची अट:- 25 मे 2023 रोजी 18 ते 38
वर्षे
(शासकीय
नियमानुसार वयामध्ये सूट आहे)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2023
अर्ज भरण्यासाठी खालील प्रमाणे टप्पे आहेत.
- 1 प्रथम नोंदणी (Registration) करणे.
- 2. ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
- 3. ऑनलाईन अर्जामधील माहितीचे पूर्वावलोकन (Preview)
- 4. ऑनलाईन शुल्क (Payment) भरायचे
आहे.
- 5. पूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढावी.
अशा प्रकारे अर्जाचे पाच टप्पे आहेत.
फार्म भरणेसाठी लागणारी कागदपत्रे
- 1 दहावी बोर्ड सर्टीफिकेट
- 2. बारावी मार्कशीट/बोर्डसर्टीफिकेट
- 3. पदवीका सर्व मार्कशीटस
- 4. पदवी सर्व मार्कशीटस
- 5. अनुभव प्रमाणपत्र
- 6.
स्टाफ
नर्स साठी (MNC Registration)
- 7. रहिवाशी दाखला
- 8. मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला
- 9. नॉन क्रीमिलेयर दाखला (VJ-A, NT-B, NT-C, NT-D, OBC,SBC)
- 10. ईडब्ल्यू एस सर्टीफिकेट
- 11. फोटो व सही
- 12. आधार कार्ड
- 13. पॅन कार्ड
- 14. दिव्यांग सर्टीफिकेट

0 टिप्पण्या